Skip to content

३५ वर्षानंतर चमकेल या तारखेला जन्मलेल्या लोकांचे नशीब.

नमस्कार मित्रांनो.

तुमच्या जन्म तारखेचा मुलांक ८ आहे का कारण जन्मतारीख यांचा मुलांक आठ असलेले लोक मेहनती असतात. या लोकांना वयाच्या ३५व्या वर्षानंतर यश मिळत आणि या व्यक्ती स्वतःच्या बळावर आयुष्यात यश मिळवतात. हे आम्ही सांगत नाही तर हे अंकशास्त्र सांगत आहे. होय हे अंकशास्त्र कोणत्याही व्यक्तीचा भविष्य आणि जीवन जाणून घेण्याचा एक मार्ग मानला जातो. यामध्ये गुणांच्या आधारे अंदाज मानले जातात.

अंकशास्त्रात एखाद्या व्यक्तीच्या जन्माच्या तारखेपासून त्याच्या आयुष्याबद्दल बरच काही जाणून घेता येते. तर काही संख्यांचा आपल्या जीवनावरही मोठा प्रभाव पडत असतो आणि अशा आठ क्रमांकाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तो शनि देवाशी संबंधित आहे. चला तर मग कोणत्या जन्मतारखेचा मुलांक ८ आहे आणि कोणत्या व्यक्तीचा नशीब ३५ व्या वर्षी चमकेल.

अंकशास्त्रानुसार कोणत्याही महिन्याच्या आठ, सतरा आणि सव्वीस जन्म या तारखेला झाला असेल चांगलं आठ असतो. आठ अंकाचा स्वामी शनि देवांना मानला जात. त्यामुळे मुलांक आठच्या लोकांवर शनि देवाची विशेष कृपा असते. त्यांच्या जन्मतारखेचा मुलांक ८ असतो. अशा व्यक्ती रहस्यमयी स्वभावाचे असतात. त्यांना त्यांच्या गोष्टी कोणालाही पटकन सांगता येत नाहीत.

शिवाय या व्यक्ती खूप मेहनती असतात. त्यांनी ठरवलेल्या कामात ते यश मिळवतात. त्यांना साध जगण आवडत. ते फारशी सामाजिक नसतात. मात्र या व्यक्ती कोणावरही लगेच विश्वास ठेवत नाहीत. नशिबावर विसंबू न राहता आपल्या कर्मावर त्या व्यक्ती लक्ष केंद्रित करतात. त्यांना जे आपल्या आयुष्यात हव असत ते आपल्या कष्टाने ते मिळवतात.

त्या व्यक्ती अतिशय कठोर परिश्रम असतात आणि त्यांच्या करिअरमध्ये त्यांना चांगल स्थान प्राप्त होत. शिवाय आयुष्यात कितीही समस्या आल्या तरीही या व्यक्ती लवकर हार मानत नाहीत. संकटांना ते धैर्याने सामोरे जातात. अंकशास्त्रानुसार ज्या व्यक्तींचा मुलांक आठ असतो.त्या व्यक्ती रहस्य मी असतातच पण त्यांना निष्काळची मला अजिबात आवडत नाही. मुलांक ८ असणारी लोक प्रत्येक परिस्थितीत आनंदी असतात.

शिवाय या व्यक्ती आपल कामही वेळेवर पूर्ण करतात. त्या लोकांना निष्काळजीपणा आवडत नाही. शिवाय या व्यक्तींचे नशीब सुमारे ३५ वर्षांनी चमकत. या मागच कारण म्हणजे आठ क्रमांकाचा स्वामी आहे आणि शनी हा संथ गतीचा ग्रह आहे. त्यामुळे हे ग्रह उशिरा फळ देतात. मात्र गरीब कुटुंबात जन्म घेऊन या व्यक्ती वयाच्या ३५व्या वर्षी भरपूर पैसा कमावतात आणि त्याबरोबरच या व्यक्ती अमाप संपत्तीचे मालक बनतात.

शनिवार आणि शुक्रवार हा शुभ दिवस असतो. त्याचबरोबर या लोकांसाठी शुभमुहूर्त संध्याकाळचा मानला जातो तर दुसरीकडे या लोकांनी ऑटोमोबाईल क्षेत्र, इंजीनियरिंग, पेट्रोल पंप, तेल आणि लोखंडी वस्तूंच्या संबंधित जर यांनी हा व्यवसाय केला तर त्यांना नक्कीच यश प्राप्त होत.शिवाय आठ मुलांक असलेल्या व्यक्तींनी आपल्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणत्याही महिन्याच्या ८,१७ व २६ तारखेला काम सुरू करावे.

कारण ८ हा मुलांक शनि देवांचा असल्याने त्यांच्यासाठी शनिवार हा अधिक लाभदायक ठरू शकतो. म्हणजे शनिवार त्यांच्या दृष्टीने शुभ मुहूर्त मानला जातो. शिवाय आपल्या जन्मतारखेत आठ मुलांक असलेल्या व्यक्तीनी यांच्यात काही उणीव असेल तर त्याच्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. म्हणजेच ज्या गोष्टी आपल्याला आवडत नाहीत. त्या गोष्टी इतरांबरोबर करण्याचा प्रयत्न करू नये किंवा त्यांची कधीही फसवणूक करू नये.

याबरोबरच कोणालाही अंधारात ठेवू नये. कारण या व्यक्तींच्या समोर काही गोष्टी आल्यानंतर त्यांना फार मोठ्या प्रमाणात सामना करावा लागेल. तर अशाप्रकारे आठ, सतरा, सव्वीस या तारखेला जन्मलेल्या लोकांचे नशीब तीस वर्षानंतर चमकणार शिवाय ज्यांच्या जन्मतारखेचा मुलांक आठ आहे त्या व्यक्तींना सुद्धा वयाच्या ३५व्या वर्षी यश प्राप्त होत असे सांगितले जात.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *