Skip to content

३९९ वर्षानंतर ग्रहण कालावधी, सूर्यग्रहणानंतर आता चंद्रग्रहण या ५ राशी बनतील महा करोडपती.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ब्रह्मांडामध्ये होत असणाऱ्या बदलांचा मानवी जीवनावर वेगवेगळा प्रभाव पडत असतो. ब्रम्हणांमध्ये होणारे बदल किंवा ब्रह्मांडामध्ये घडत असणाऱ्या अनेक गोष्टींचा मनुष्याच्या जीवनावर वेगवेगळा प्रभाव दिसून येत असतो. हा प्रभाव कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक ठरत असतो. गृह नक्षत्रांची बदलती स्थिती आणि ब्रह्मांडामध्ये होत असलेल्या बदलानुसार मनुष्याच्या जीवनावर वेगवेगळ्या परिणाम दिसून येत असतो. 

हिंदू धर्मामध्ये ग्रहणाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. मित्रांनो काल दिनांक २५ ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहण झाले असून आता दिनांक आठ नोव्हेंबर २०२२ रोजी चंद्रग्रहण होत आहे. मित्रांनो ग्रहण कोणतीही असो ग्रहणाचा शुभ अथवा अशुभ प्रभाव मनुष्याच्या जीवनावर पडत असतो. चंद्रग्रहणाला भौगोलिक आणि वैज्ञानिक दृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त आहे. 

त्याबरोबर ज्योतिष शास्त्रानुसार देखील ग्रहणाला विशेष महत्त्व प्राप्त आहे. ८ नोव्हेंबर रोजी होणारे हे चंद्रग्रहण या काही खास राशींसाठी अतिशय अनुकूल ठरण्याचे संकेत आहेत. या राशींच्या जीवनामध्ये अतिशय सकारात्मक घडामोडी घडून येणार आहेत. मित्रांनो आठ नोव्हेंबर २०२२ रोजी भरणी नक्षत्रावर मेष राशीमध्ये हे ग्रस्तोदित चंद्रग्रहण होत आहे. 

भारतामध्ये हे ग्रहण ग्रस्तोदीत म्हणजे ग्रस्त चंद्र बिंदूत होणार आहे. हे चंद्रग्रहण ८ नोव्हेंबर रोजी होत असल्यामुळे ग्रहणाचे वेद सोमवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीपासून वेद पाळले जाणार आहेत. बाल वृद्ध अशक्त आजारी व्यक्ती तसेच गरोदर स्त्रियांनी मंगळवारी दिनांक ८ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून वेद पाळण्यास सुरुवात करावी. ग्रहण मोक्षाचे स्नान सायंकाळी ०६ वाजून १९ मिनिटांनी करावे. ग्रहण स्पर्श स्नान सूर्यास्ताच्या वेळी करावे. 

ग्रहणाची वेळ ही आठ नोव्हेंबर रोजी दुपारी ०२ वाजून ३८ मिनिटांनी ग्रहणाला सुरुवात होणार दुपारी ०४ वाजून २८ मिनिटांनी ग्रहण मध्ये सायंकाळी ०५ वाजून ५६ मिनिटांनी सूर्यास्त होणार असून सायंकाळी ०६ वाजून १८ मिनिटांनंतर ग्रहण मोक्ष होणार आहे. ग्रहण काळामध्ये जप होम पूजा आणि स्थान करण्यासाठी काळ अनुकूल मानला जातो.

नवीन मंत्र ग्रहण करण्यासाठी काळ अनुकूल मानला जातो. ग्रहण मोक्षानंतर दानधर्म करावे. यामुळे विशेष पुण्य फल प्राप्त होते. नद्या सरोवरे कुंड अशा ठिकाणी स्नान करणे पवित्र मानले जाते. या ग्रहणाचा सकारात्मक अथवा नकारात्मक प्रभाव संपूर्ण बारा राशीवर दिसून येणार आहे.

हे चंद्रग्रहण भरणी नक्षत्रावर  मेष राशीमध्ये होत आहे. 

चंद्रग्रहण काही खास राशींसाठी विशेष म्हणजे या पाच राशींसाठी विशेष फलदायी करण्याचे संकेत असून यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धीची आणि आनंदाची भरभराट होणार आहे. ग्रहण कालावधी पासून पुढे येणारा काळ जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस घेऊन येणार आहे. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मिथुन राशि पासून.

मेष राशी- मेष राशी मध्ये होणारे हे चंद्रग्रहण मिथुन राशीसाठी अतिशय लाभकारी आणि उत्तम फलदायी ठरणार आहे. ग्रहणापासून पुढे येणारा काळ आपल्यासाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. चंद्रग्रहणाच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य.आता जीवनात कशाची म्हणून उणीव राहणार नाही. 

धनप्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अतिशय उत्तम ठरणार आहे. चंद्रग्रहणाच्या सकारात्मक प्रभावाने या काळामध्ये आपल्या जीवनामध्ये अनुकूल घडामोडी घडवून येतील. आता ग्रह नक्षत्रांची अतिशय सकारात्मक स्थिती आपल्या जीवनात घडून येणार आहे. आता भाग्य बदलण्यासाठी वेळ लागणार नाही. 

आपण करत असलेल्या प्रत्येक कामाला मोठे यश प्राप्त होणार आहे. हे चंद्रग्रहण आपल्या जीवनाला एक सकारात्मक आकार एक सकारात्मक दिशा देऊ शकते. इथून पुढे जर आपण चांगले प्रयत्न केले चांगली मेहनत घेतली तर निश्चित आपल्याला मोठे यश प्राप्त होऊ शकते.

कर्क राशी- कर्क राशी वर चंद्रग्रहणाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे. भाग्य आपल्याला साथ देणार आहे. येणारा काळा अतिशय उत्तम फलदायी ठरणार आहे. आर्थिक प्राप्ती मध्ये वाढ होणार असून उद्योग व्यवसायाच्या दृष्टीने काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे.ज्या क्षेत्रामध्ये आपण चांगली मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडणार आहे. 

भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. त्यामुळे आपले आर्थिक व्यवहार या काळात जमून येतील. आता इथून पुढे अतिशय अनुकूल काळाची सुरुवात आपल्या जीवनात होणार आहे. नवीन आर्थिक व्यवहार जमून येणार आहेत. नोकरीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. 

आपल्या जीवनात अनुकूल शेतीची सुरुवात होणार असून काळ अतिशय उत्तम ठरणार आहे. उद्योग व्यवसायातून अनेक लाभ आपल्याला प्राप्त होणार आहेत. मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होईल. संसारिक सुखामध्ये मोठी वाढ होणार आहे.

सिंह राशि- सिंह राशीसाठी चंद्रग्रहण सर्वत्र दृष्टीने लाभकारी ठरणार आहे. उद्योग व्यापारातून भरपूर प्रमाणात लाभ आपल्याला होणार आहे. व्यवसायाच्या दृष्टीने अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. विदेशाशी जोडलेला व्यवसाय जर आपल्याला करायचा असेल तर हा काळ आपल्यासाठी अनुकूल आहे. मानसिक सुख शांती मध्ये देखील वाढ होणार आहे. भाग्य या काळात आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. 

नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे व्यवसायातून आर्थिक आवक समाधानकारक असणार आहे. मानसन्मान आणि यश कीर्ती मध्ये वाढ होणार आहे. आपल्या शत्रूंचा नाश होणार आहे. हे ग्रहण आपल्यासाठी सर्वसृष्टीने लाभकारी ठरणार आहे. त्यामुळे या काळामध्ये जर आपण चांगले प्रयत्न केले तर निश्चित आपल्याला मोठे यश आपल्या पदरी पडू शकते. ज्येष्ठ व्यक्तींसाठी अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे.

तूळ राशी- तुळ राशि वर सूर्यग्रहणाचा अतिशय सकारात्मक प्रभाव दिसून येणार आहे.आपला भाग्योदय घडून येण्यास सुरुवात होणार आहे. मानसन्मान यश किमतीमध्ये वाढ होईल. नवीन आर्थिक व्यवहार जमून पद प्रतिष्ठे मध्ये वाढ होईल.सामाजिक क्षेत्रामध्ये आपण केलेल्या कामाचे कौतुक होणार आहे. आता इथून पुढे नशीब सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे. भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देईल. येणाऱ्या काळात उत्तम प्रगती ठरणार आहे. 

पारिवारिक जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येतील. पारिवारिक जीवन आनंदाने फुलून येणार आहे. आता इथून पुढे नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे उद्योग व्यापार आणि कार्यक्षेत्रामध्ये भरघोस यश संपादन करण्यामध्ये सफर ठरणार आहात. माण सन्मानात भरपूर प्रमाणात वाढ होईल. 

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीच्या जीवनावर सूर्यग्रहणाचा अतिशय अनुकूल प्रभाव पडणार आता इथून पुढे नशीब आहे का सकारात्मक दिशेने कलाटणी घेणार आहे. हा काळ आपल्यासाठी एखाद्या वरदानासमान ठरू शकतो. आता इथून पुढे भाग्यदय घडून येण्यासाठी सुरुवात होणार आहे. आपले प्रयत्न आता फळाला येणार आहेत. 

प्रत्येक प्रयत्न मध्ये भरपूर यश आपल्याला प्राप्त होणार आहे. प्रत्येक प्रयत्न मध्ये भरपूर यश आपल्या पदरी पडणार आहे. कार्यक्षेत्रात मोठी प्रगती होणार असून इथून पुढे भाग्य आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. नशीब साथ देणार असल्यामुळे ज्या कामांना आपण हात लावाल ती कामे यशस्वीरित्या पूर्ण होणार आहेत. 

घर परिवारात कौटुंबिक जीवनात आनंदाचे दिवस येणार आहेत. घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न राहणार आहे. पती-पत्नीमध्ये अनेक दिवसापासून चालू असणारे वाद आता मिटणार असून प्रेम आणि आपुलकी मध्ये वाढ होणार आहे. मागील अनेक दिवसापासून अपूर्ण असलेल्या आपल्या मनोकामना आपल्या इच्छा आपल्या महत्त्वकांक्षा या काळात पूर्ण होऊ शकतात. हा काळ सर्व दृष्टीने उत्तम फलदायी ठरणार आहे.

कुंभ राशी- कुंभ राशीच्या जीवनावर या चंद्रग्रहणाचा अतिशय लाभकारी प्रभाव दिसून येईल. मेष राशी मध्ये होणारे चंद्रग्रहण सर्वच दृष्टीने आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. आता इथून पुढे आपल्या यश प्राप्तीला सुरुवात होणार आहे. धनप्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे. धनलाभाचे योग जमून येतील. 

मानसन्मान पद प्रतिष्ठान मध्ये वाढ होणार आहे. ज्येष्ठ व्यक्तींसाठी हा काळ विशेष अनुकूल ठरणार आहे. मन शांत राहणार आहे. मित्रांनो चंद्राचा प्रभाव हा व्यक्तीच्या मनावर पडत असतो त्यामुळे या काळामध्ये आपला मानसिक तणाव दूर होईल. आत्मविश्वासामध्ये वाढ होणार आहे. 

तरुण-तरुणीच्या प्रेम जीवनामध्ये चालू असणाऱ्या अडचणी आता मिटणार आहेत. प्रेम जीवन आनंदाने फुलून येणार आहे. आपला भाग्योदय घडून येऊ शकतो. हा काळ सर्वच दृष्टीने उत्तम फलदायी ठरणार आहे. ज्या क्षेत्रामध्ये आपण भरगोस मन लावून मेहनत कराल त्या क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *