Skip to content

५ राशींना वर्षाचा शेवट होईल गोड. ! आता सर्व इच्छा होतील पूर्ण. भरघोस उत्पन्न सहित करियरमध्ये प्रगतीच प्रगती.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो वृषभ मिथुन कन्या सिंह तुळ या पाच राशींसाठी २०२३ या वर्षाचा शेवट गोड असणार आहे आणि बाकीच्या राशींचे काय त्यांच्यासाठी वर्षाचा शेवट कसा असणार आहे. त्यांच्यासाठी वर्षाचा शेवट कसाही असला तरी नवीन वर्ष चांगले जाव यासाठी एक उपाय या वर्षाच्या शेवटी सगळ्याच राशीचे लोक करू शकतात. पण त्याआधी बोलूया की या पाच राशींना लाभ काय होणार आहे? वर्षाच्या शेवटी त्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच या ५ राशींना भरघोस उत्पन्न सुद्धा मिळेल आणि करिअरमध्येही प्रगती होईल.

आणखीन काय काय घडणार आहे त्यांच्या आयुष्यात चला जाणून घेऊया. मंडळी २०२३ या वर्षाच्या समाप्ती पूर्वी शुक्रवारी गुरुपुष्य योग तयार होत आहेत. गुरुपुष्ययोग आदित्य मंगल राजयोग आणि गजर केसरी योग या योगान सोबतच हे वर्ष वृषभ आणि सिंह या राशींच पाच राशींना समृद्ध करेल. गुरुपुष्य योगात सोन चांदी घर किंवा वाहन खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जात.

त्या दिवशीची काही खरेदी केली जाते ती अनेक पटीने लाभदायक ठरते. या गुरुपुष्य योगा सोबतच गुरु ग्रह प्रत्यक्ष मेष राशीत असल्यामुळे गजकेसरी योगी तयार होत आहेत. या सर्व शुभयोगांच्या प्रभावामुळे वृषभ आणि सिंह राशींसह पाच राशी अशा आहेत ज्यांना वर्षाच्या शेवटी आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला सुद्धा त्यांना उत्पन्न वाढ करिअरमध्ये प्रगती बघायला मिळेल.

१) वृषभ रास – गुरुपुष्य योगाच्या शुभ प्रभावामुळे वर्षाच्या शेवटी तुम्हाला व्यवसायात भरघोस नफा मिळेल. नोकरदारांना उत्पन्नाचे इतर स्रोतही मिळतील. इतकाच नाही तर वर्षाच्या शेवटी तुम्हाला उपयोगी पडतील अशा लोकांची तुमची भेट होऊ शकते. जर तुम्ही तुमच्या घरासाठी काही वस्तू किंवा सोनं चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा सर्वोत्तम काळ असेल. गुंतवणुकीच्या बाबतीत मोठा फायदा होईल.

२) मिथुन रास – मी तुळशीच्या लोकांना गुरुपुष्य योगाच्या शुभ प्रभावामुळे वर्षाच्या शेवटी धनाच्या बाबतीत प्रचंड लाभ होईल. नोकरी तसंच व्यवसाय किंवा तुमच्या उत्पन्नाच्या बाबतीत चांगली संधी मिळेल आणि तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. जे अविवाहित आहेत त्यांच्यासाठी या वर्षाचा शेवट काही चांगल्या बातमीने होईल. ऑफिसमध्ये ही पदोन्नती पगार वाढीची शक्यता आहे.

३) सिंह रास – सिंह राशीच्या लोकांसाठी गुरुपुष्य योग वर्षाच्या शेवटी भाग्योदय करणारा ठरेल आणि तुम्हाला व्यवसायात नफा करते एकंदरीतच तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहील. जे लोक दीर्घकाळ आजारी होते त्यांची प्रकृती पूर्वीपेक्षा चांगली असेल. तसंच गुंतवणुकीसाठी सुद्धा हा काळ चांगला आहे यावेळी पैसे गुंतवल्यास नवीन वर्षात तुम्हाला चांगली परतफेड मिळू शकते.

४) कन्या रास – गुरुपुष्य योगाच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांसाठी वर्षाचा शेवटचा काळ खूप छान असणार आहे. ऑफिसच्या कामात तुम्हाला चांगली मोठी जबाबदारी मिळू शकते. आणि बॉस तुमच्यावर खूप खुश आहे असतील. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचेही पूर्ण सहकार्य मिळेल आणि सर्वजण तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आर्थिक लाभाच्या दृष्टीने ही हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. कमी गुंतवणुकी तुम्हाला चांगला नफा मिळेल. संततीकडूनही आनंदवार्ता समजतील.

५) तुळ रास – तूळ राशीतील मालव्य राजयोग या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ देईल आणि गुरुपुष्य योगाच्या प्रभावामुळे या राशीच्या लोकांना वर्षाच्या शेवटी थकबाकीत राहिलेले पैसे मिळू शकतील. नोकरी व्यवसायात या काळात काही चांगली बातमी मिळण्याची सुद्धा शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी उच्च स्थान मिळू शकत. वर्ष तुमच्यासाठी वैयक्तिक संपन्न मध्ये जवळ वाढवणारा असेल. चांगली बातमी सुद्धा मिळू शकते.

आता बोलूया त्या राशीन बद्दल ज्या राशींच नाव या पाच राशींमध्ये नव्हत. तस तर हा उपाय सगळ्यात राशीचे लोक करू शकतात. हा उपाय तुम्हाला करायचा आहे ३१ डिसेंबरच्या रात्री ३१ डिसेंबरच्या रात्री जर तुम्ही हा उपाय केला तर येणारे वर्ष २०२४ हे तुमच्यासाठी चांगल जाणार यात शंकाच नाही. उपाय काय करायचा आहे ते ऐका.

१) तुम्ही ३१ डिसेंबरच्या रात्री काय करता तुम्ही म्हणाल हा काय विचारायचा प्रश्न झाला अहो आम्ही मौज मजा मस्ती पार्टी करतो दुसर काय करणार आहे. पण जर तुम्हाला तुमचे येणार वर्ष चांगल जाव अस वाटत असेल तर तुम्हाला काय करायचंय नवीन वर्षात पदार्पण करताना. अर्थात ३१ डिसेंबरच्या रात्री बाराला पाच कमी असताना एक दोन तीन चार तर हे काउंट न करता सरळ देवापुढे मांडी घालून बसायच आहे आणि पाच मिनिट तुमच्या इष्ट देवाच नामस्मरण करायचा आहे.

तुमचा जो कोणी देव असेल तुम्ही ज्या कोणाला मानत असाल त्यांच नामस्मरण करत करत तुम्हाला नवीन वर्षात पदार्पण करायचे. देवाच नाव घेत तुम्ही नवीन वर्षात पदार्पण केल तर तुमच्या चिंता तुमच्या व्यथा सगळ काही तो सांभाळणार आहे. हा उपाय दिसायला अगदी साधा आहे आणि पाच मिनिटात अस काय जग बदलणार आहे अस ही तुम्हाला वाटू शकत. पण मी काय म्हणते पाच मिनिट द्यायला काय हरकत आहे.

देऊन बघा आणि तुमचा २०२४ चा अनुभव कसा असेल ते हव तर वर्षभर डायरी लिहून लिहून बघा. पण कुठेतरी आपला पार्टीमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा तुम्ही या प्रकारे ईश्वराचे नामस्मरण करत नवीन वर्षामध्ये पदार्पण केल तर चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील यात काही शंकाच नाही. या वर्षाच्या शेवटी आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भरमसाठ फटाके फोडून ध्वनी प्रदूषण करण्यापेक्षा आणि हवेचा प्रदूषण करण्यापेक्षा तुमच्या मनातल प्रदूषण दूर करा.

५-१० मिनिटात बसा शांत निवांत व तुम्ही वर्षभर काय केले ते आठवा २०२३ वर्ष तुमच्यासाठी कसा गेल काय चांगल्या गोष्टी घडल्या काय वाईट गोष्टी घडल्या ते आठवा तुम्ही २०२३ मध्ये केलेल्या चुकांसाठी अपराधांसाठी देवाकडे क्षमा मागा आणि मग देवाकडे प्रार्थना करा की येणाऱ्या वर्षांमध्ये तरी त्या चुका तुमच्याकडून होणार नाहीत याची दक्षता तुम्ही घेणार आहात पण आशीर्वाद त्यासाठी ईश्वराचा हवा आणि ईश्वराचा नामस्मरण करा.

अगदी १० ते १५ मिनिटे जरी तुम्ही हे केल आणि शेवटची ५ मिनिट ईश्वराच नामस्मरण केल तर बघा २०२४ वर्ष तुम्ही चांगले सजाकपणे जगाल. नव्या दृष्टिकोनाने तुम्ही या २०२४ वर्षाला सामोरे जाल. उपक्रम अगदी दहा ते पंधरा मिनिटांचा आहे तो उपाय तुम्ही करून बघा. नक्कीच तुमच्या नवीन वर्षाची सुरुवात चांगली होईल.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पंडित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *