Skip to content

६ जानेवारी मोठा गुरुवार स्वामींची विशेष सेवा फक्त २१ वेळेस बोला हा मंत्र..

  • by

नमस्कार मित्रांनो.

आज मोठा गुरुवारचा दिवस गुरुवारचा दिवस हा गुरुचा दिवस आपल्या स्वामींचा दिवस मानला जातो. स्वामींच्या सगळ्यात आवडता दिवस हा गुरुवरचा दिवस असतो. गुरुवारच्या दिवशी स्वामींची विशेष सेवा केली जाते. स्वामींना विशेष नैवेद्य दाखवला जातो आणि विशेष आरती सुद्धा केली जाते.

आपण रोज स्वामी महाराजांची विशेष सेवा करतोय. या विशेष सेवेत आपण एका विशेष मंत्राचा जप करतो. सण वाराचे दिवस आहे. म्हणून आपण ही सेवा संपूर्ण सण वारांच्या दिवसांमध्ये करणार आहोत. म्हणून आज आपल्याला ही विशेष सेवा करायची आहे.

महिला, पुरुष, शिकणारी मुल कोणीही या सेवेत सहभागी होऊन ही सेवा करू शकतात. आणि हा मंत्र जप करु शकतात. तुम्हाला फक्त आजच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस आपले हात-पाय तोंड स्वच्छ धुऊन देवघरा समोर बसायचे आहे.

म्हणजेच आपल्या स्वामी महाराजांच्या समोर बसायच आहे. त्यानंतर अगरबत्ती- दिवा लावायचा, त्यानंतर आपले दोन्ही हात जोडून स्वामी महाराजांना सुख-समृद्धीसाठी, बरकती साठी, शांततेसाठी, आरोग्यासाठी, दुःख, दरिद्री, गरिबी, संकट, समस्या दूर करण्यासाठी मनोभावाने-विश्वासाने प्रार्थना करायची आहे.

प्रार्थना करून झाल्यानंतर दोन्ही हात जोडूनच तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे. हा मंत्र काही असा आहे. 

ओम ओंकारवासिने नमः 

ओम ओंकारवासिने नमः

हा मंत्र जप तुम्हाला फक्त २१ वेळेस करायचा आहे. त्यापेक्षा कमी नाही आणि त्यापेक्षा जास्त नाही.

मंत्रजप अगदी मनोभावाने, विश्वासाने, श्रद्धेने तुम्हाला करायचा आहे. मंत्र जप करताना कोणतीही घाई करू नका. मंत्र जप अगदी हळुवार, सावकाशपणे याचा जप करा. तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतील. सर्व संकट, सर्व दुःख, सर्व दरिद्री, गरिबी तुमची दूर करतील.

तर मित्रांनो ही सेवा करायला अजिबात तुम्ही विसरू नका. आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *