Skip to content

६ मार्च २०२३ होळीपासून या ५ राशींवर होईल शनी कृपा..! हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार तुमचे नशीब.

  • by

नमस्कार मित्रांनो.

सहा मार्चला आहे होळी या होळीपासून पाच राशींच्या जीवनात रंग भरणार आहे अस म्हणायला काही हरकत नाही. कारण शनि महाराजांची कृपा त्यांच्यावर होणार आहे. पण कोणत्याही आहेत त्या पाच राशी आणि शनि महाराजांची त्यांच्या आयुष्यात काय बदल घडणार आहेत चला जाणून घेऊयात.

मित्रांनो चार फेब्रुवारी २०२३ मध्ये शनि महाराज कुंभ राशी मध्ये अस्तंगत झाले. शनि सुमारे महिनाभर अस्तंगत आहेत आणि आता सहा मार्च रोजी अस्त असलेल्या कुंभ राशीत शनि चा उदय होणार आहे. एखादा ग्रह सूर्यापासून जवळच्या अंशावर असतो तेव्हा हा ग्रह पृथ्वीवरून दिसेनासा होतो आणि जेव्हा असा ग्रह दिसेनासा होतो तेव्हा तो अस्त झाला किंवा अस्तंगत झाला अस म्हटल जात.

हाच ग्रह सूर्याच्यापासून लाभ जातो तेव्हा तो पृथ्वीवरून पुन्हा दिसू लागतो आणि हा ग्रह पुन्हा दिसू लागल्यामुळे या ग्रहाचा उदय झाला अस म्हटल जात. ज्योतिष शास्त्र मधील तुम्हाला काही कळत नसेल तर हा भाग सोडून द्या. एवढ लक्षात घ्या की जे काही ग्रहमान तयार होतय त्या ग्रहमानमुळे पाच राशींना फायदा होणार आहे.

१) मेष रास- मेष राशींना शनिचा उदय इच्छापूर्तीचा ठरू शकेल. तुपे शत्रू आणि प्रतिस्पर्धी कडून सुरू असलेल्या अडचणी संपतील. आर्थिक सुधारणा मध्ये केलेल्या योजना देखील यशस्वी होतील. कार्यालयात पदोन्नती आणि पगारवाढीची शक्यता आहे. रोजंदारीच्या व्यापाऱ्यांसाठी हा काळ उत्तम राहील. होळीपासून धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यवसाय चांगला नफा देखील मिळू शकतो. जीवनसाथी सोबत चांगली संबंध राहतील. आनंदाची बातमी ऐकायला मिळू शकते.

२) कर्क रास- कर्क राशीच्या व्यक्तींना शनि महाराजांचा उदय अनुकूल परिणाम देणारा असेल. वैयक्तिक आणि व्यवसायिक जीवनातील अडचणी नशिबाच्या पाठिंब्यामुळे दूर होतील. इतकच नाही तर होईल तर धन समृद्धीचे योग आहेत. कामाच्या ठिकाणी सहकार्य आणि अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबाचे पूर्ण सहकार्य मिळू शकेल. अडकलेल्या कामात एखाद्या व्यक्तीची मदत मोलाची ठरू शकेल.

३) सिंह रास- सिंह राशींच्या व्यक्तींना शनिचा उदय शुभ परिणाम देऊ शकेल. प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. शनिदेव आणि सूर्य देवांच्या आशीर्वादाने संपूर्ण कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. अडचणी संपुष्टात येऊ शकतील. रखडलेल्या कामांना गती मिळू शकेल. वडिलांसोबतचे मतभेद मिटतील. अनेक कामे पूर्ण होतील. होळीपासूनचा काळ तुम्हाला अनुकूल आहे असंच म्हणायला हव. विवाह इच्छुकांना चांगली स्थळे येऊ शकतील.

४) धनु रास- धनु राशीच्या व्यक्तींना शनीचा उदय दिलासादायक ठरू शकेल. अनेक समस्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसू शकेल. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत किंवा प्रदेशात जाऊ इच्छिता त्यांच्यासाठी हा काळ अनुकूल राहील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. होळीपासून आर्थिक समस्या हळूहळू कमी होऊ लागतील. परंतु त्यासाठी खूप मेहनत करावी लागेल.

५) कुंभ रास- कुंभ राशीत शनि महाराजांचा अस्त झाला होता आणि याच राशीत शनि महाराजांचा उदय होणार आहे. या राशीच्या व्यक्तींना येणारा काळ नक्कीच लाभदायी आहे. मालमत्ता आणि वाहन खरेदीसाठी उत्तम काळ आहे. भावंडांच पूर्ण सहकार्य मिळेल. तब्येत चांगली होऊ शकेल. गुंतवणुकीतून सुद्धा नफाच मिळेल.

मंडळी तर ह्या होत्या त्या राशी ज्यांच्या आयुष्यामध्ये होळीचे रंग भरणार आहेत अस म्हणायला हरकत नाही.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *