Skip to content

८ नोव्हेंबर भयंकर चंद्रग्रहण या ४ राशींचे भाग्य चमकणार तर या २ राशींसाठी राजयोग. चुकूनही करू नका हे काम.

  • by

नमस्कार मित्रांनो.

मित्रांनो ग्रहण कोणतीही असो मग ते सूर्यग्रहण असो की चंद्रग्रहण असो ग्रहणाचा प्रभाव हा व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्योतिषानुसार पंधरा दिवसांमध्ये दोन ग्रहण लागणे हा विशेष संयोग मानला जात आहे. याचा प्रभाव देश आणि जगावर देखील पडू शकतो. गृह नक्षत्रांचे वेगवेगळे होणारे बदल किंवा ब्रह्मांडावर पडत  वेगवेगळा प्रभाव पडत असतो. ग्रह नक्षत्रांचा देखील राशीनुसार वेगवेगळा प्रभाव मानवी जीवनावर पडत असतो. 

यावेळी लागणारे हे चंद्रग्रहण अतिशय महत्त्वपूर्ण मानली जात आहे. कारण सूर्यग्रहणानंतर थेट पंधरा दिवसानंतर चंद्रग्रहण लागत आहे. आणि विशेष म्हणजे यावेळी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी हे चंद्रग्रहण लागत आहे. कार्तिक पौर्णिमेला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व प्राप्त आहे. या दिवशी देव दीपावली देखील साजरी केली जाणार आहे. तुळशी विवाह देखील यावेळी होत आहे. 

कार्तिक स्नान समाप्ती देखील या दिवशी होत असते. त्यामुळे या पौर्णिमेला विशेष महत्त्व प्राप्त आहे. आणि याच पौर्णिमेला यावेळी चंद्रग्रहण लागत आहे. पंचांगानुसार देव दिपालीच्या दिवशी चंद्रग्रहण लागणे अतिशय महत्त्वपूर्ण मानले जाते. तसेच हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्मशास्त्रनुसार ग्रहण हे अशुभ मानले जाते. त्यामुळे चंद्रग्रहण लागल्यानंतर लोक अनेक उपाय करत असतात. 

चंद्र हा मनाचा कारक मानला गेला आहे. त्यामुळे चंद्राचा प्रभाव चंद्राला जेव्हा ग्रहण लागते त्यावेळी त्याचा प्रभाव व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. चंद्रग्रहणाला वैज्ञानिक आणि धार्मिक दृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त आहे. मित्रांनो ब्रह्मांडातील ही अतिशय रोमांचकारी घटना मानली जाते. यावेळी कार्तिक शुक्लपक्ष पौर्णिमा मंगळवार दिनांक ८ नोव्हेंबर 2022 रोजी भरणी नक्षत्रावर  मेष राशीमध्ये हे ग्रस्तोदित चंद्रग्रहण होत आहे. 

भारतामध्ये ग्रस्तोदित चंद्रग्रहण होत आहे. म्हणजे ग्रस्त केंद्रबिंदू होत आहे. हे ग्रहन आठ नोव्हेंबर रोजी लागत असल्यामुळे सोमवार दिनांक सात नोव्हेंबर रोजी मध्यरात्रीपासून वेध पाळले जाणार आहेत. बालवृद्ध अशक्त तसेच आजारी व्यक्ती तसेच गरोदर स्त्रियांनी मंगळवार दिनांक आठ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून वेद पाळण्यास सुरुवात करावी. ग्रहण मोक्ष काळाचे स्नान सायंकाळी सहा वाजून १९ मिनिटांनी करावे.  

ग्रहण स्पर्श स्नान सूर्यास्ताच्या जरी करणे शुभ मानले आहे. ग्रहण आठ नोव्हेंबर रोजी, हे चंद्रग्रहण दुपारी २ वाजून ‌ ३८ मिनिटांनी ग्रहणाला स्पर्श होणार असून दुपारी ४ वाजून २८ ग्रहण मध्ये होत आहे. तर सायंकाळी ०५ वाजून ५६ मिनिटांनी सूर्यास्त होत आहे. त्यानंतर ग्रहण कालावधीमध्ये जप पूजा होम, मंत्र आणि अनुष्ठान करणे शुभ मानले जाते. नवीन मंत्र ग्रहण करावा. ग्रहण मोक्षा नंतर स्नान करून दानधर्म करण्याला देखील विशेष महत्त्व प्राप्त आहे. 

ग्रहण पर्व काळामध्ये नद्या सरोवरे अशा ठिकाणी स्नान करणे मानले जाते. त्यामुळे चंद्रग्रहणाचे फळ प्राप्त होते. या चंद्रग्रहणाचा शुभ अथवा शुभ प्रभात संपूर्ण बारा राशींवर पडणार असून याचा राशींच्या जीवनामध्ये शुभ काळाची सुरुवात होणार आहे. तर दोन राशींच्या जीवनामध्ये राज योगाचे संकेत आहेत. तर चला वेळ वाया न घालवता पाहुयात कोणते आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरुवात करूया मिथुन राशी पासून.

मिथुन राशी- कार्तिक पौर्णिमेला होणाऱ्या या चंद्रग्रहणाचा प्रभाव मिथुन राशीच्या जीवनावर दिसून येणार आहे. हे चंद्रग्रहण आपल्यासाठी सर्वत्र दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. मिथुन राशीचे लोक हे अतिशय शुद्ध मनाचे निर्मळ अंतकरणाचे मानले जातात. त्यामुळे ग्रहणाचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनामध्ये अनेक अनुकूल घडामोडी घडवून आणणार आहे. आता नशीब आपल्याला मोठ्या प्रमाणात साथ देणार आहे. 

उद्योग व्यापार करियर कार्यक्षेत्र अशा अनेक क्षेत्रांमध्ये प्रगती घडून येईल. पारिवारिक जीवनामध्ये आनंदाचे दिवस येणार आहेत. मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. एक नवा आत्मविश्वास आता आपल्या जीवनामध्ये निर्माण होणार आहे. त्यामुळे अशक्य वाटणारी कामे सुद्धा शक्य करून दाखवण्याचे बळ आपल्यामध्ये येणार आहे. मिथुन राशीचे लोक हे मनमिळावू स्वभावाचे मानले जातात. 

ते कोणालाही सहज आकर्षित करू शकतात. मिथुन राशीच्या लोकांमध्ये निसर्गतः अनेक शक्ती यांना प्राप्त असतात त्यामुळे हे लोक सुखी आणि सुंदर जीवन जगू शकतात. चंद्रग्रहणाच्या सकारात्मक प्रभावाने उजळून निघेल आपले भाग्य. आता जीवनामध्ये कशाची म्हणून उणीव राहणार नाही. धनप्राप्तीच्या दृष्टीने हा काळ मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे.

कर्क राशि- कर्क राशीच्या जीवनावर चंद्रग्रहणाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. मेष राशीमध्ये होणारे हे चंद्रग्रहण आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे. भाग्य आपल्याला अतिशय भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे. कर्क राशींचे आपल्या राशीच्या लोकांचे आपल्या परिवारावर भरपूर प्रेम असते. यांच्या जीवनात कशाची म्हणून उणीवर राहणार नाही. 

धनप्राप्तीच्या दृष्टीने हा काळ मिथुन राशीसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे प्रत्येक कामात यश प्राप्त होईल. घर परिवारामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. घरामध्ये सुख समृद्धी आणि आनंदाची भरभराट होणार आहे. 

अनेक दिवसापासून घरात चालू असणारे नकारात्मक वातावरण बदलणार असून शुभ आणि सुंदर काळाची सुरुवात आपल्या जीवनामध्ये होणार आहे. चंद्रग्रहणापासून पुढे येणाऱ्या काळा जीवनाला नवी दिशा देणारा काळ ठरणार आहे. धनलाभाचे योग जमून येत आहेत. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होणार आहेत.

सिंह राशि- सिंह राशीसाठी हे चंद्रग्रहण विशेष लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत. आपल्या जीवनावर या ग्रहणाचा अतिशय लाभकारी प्रभाव दिसून येणार आहे. सिंह राशीचे लोक आत्मविश्वासाने भरपूर असतात. वरून जरी हे कठोर दिसत असले तरी आतून अगदी मधुर कोमल मनाचे असतात. सिंह राशीच्या जीवनामध्ये आता अनुकूल काळाची सुरुवात होणार आहे. चंद्रग्रहणाचा अतिशय शुभ प्रभात आपल्या जीवनावर दिसून येणार आहे. 

नशिबाची भरपूर प्रमाणामध्ये साथ आपल्याला मिळणार आहे. ग्रहण क्षेत्राची अनुकूलता असल्यामुळे येणारा काळ आपल्यासाठी सर्वच दृष्टीने अनुकूल ठरणार आहे. उद्योगव्यापार घर परिवार प्रेम जीवन आणि नोकरी विषयी काळ अनुकूल ठरणार आहे. धन प्राप्तीच्या दृष्टीने देखील काळ आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. धनलाभाचे योग जमून येतील. चंद्रग्रहणाचा शुभ प्रभात आपल्या जीवनावर दिसून येईल.

तूळ राशी- तूळ राशीच्या जीवनावर चंद्रग्रहणाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. चंद्रग्रहणाच्या सकारात्मक प्रभावामुळे चमकून उठेल आपले भाग्य. जीवनामध्ये चालू असणारे नकारात्मक स्थिती आता पूर्णपणे बदलणार असून शुभ आणि सकारात्मक काळाची सुरुवात आपल्या वाट्याला येणार आहे. नशीबाची साथ मिळणार असल्यामुळे तूळ राशीचे लोक अतिशय बुद्धिमान मानले जातात. 

सुख समाधानाचे आपले जीवन जगत असतात. जे मिळेल त्यामध्ये समाधान मानणारे हे लोक असतात. स्वच्छ व्यक्तिमत्त्वाचे हे लोक असतात. चंद्रग्रहणाच्या सकारात्मक प्रभावाने चमकून उठेल आपले भाग्य. आता जीवनामध्ये कशाची म्हणून उणीव भासणार नाही. 

आता इथून पुढे अतिशय सुंदर प्रगती आपल्या जीवनामध्ये घडून येणार आहे. नशीब भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे. जे काम आपण कराल त्या कामांमध्ये भरघोश आपल्याला प्राप्त होणार आहे. नशिबाची साथ मिळणार आहे. त्यामुळे हातात घेतलेले प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे.

वृश्चिक राशी- वृश्चिक राशीचे लोक अतिशय महत्वकांक्षी मानले जातात. यांचा राशी स्वामी मंगळ असतो. अतिशय हुशार चतुर आणि रहस्यमय स्वभावाचे हे लोक मानले जातात. वृश्चिक राशीचे लोक अतिशय सुंदर मनाचे असतात. ते प्रत्येकाला मदत करत असतात. चंद्रग्रहणाच्या सकारात्मक प्रभावाने वृश्चिक राशीच्या जीवनामध्ये सुखाचे सुंदर दिवस येणार आहेत. नशीबाची भरपूर प्रमाणामध्ये साथ मिळणार आहे. 

ग्रहनक्षत्रांची अनुकूल स्थिती असल्यामुळे आपण करत असलेल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये यश प्राप्त होणार आहे. आता इथून पुढे उद्योग व्यापार करिअर कार्यक्षेत्रात मोठी प्रगती घडून येण्याचे संकेत आहेत. आर्थिक प्रगती समाधानकारक होणार आहे. आपल्या जीवनात आर्थिक प्रगती घडून येईल. 

ज्या क्षेत्रामध्ये मेहनत घ्याल त्या क्षेत्रामध्ये भरगोस यश आपल्या पदरी पडणार आहे. नोकरीच्या दृष्टीने काळ अनुकूल ठरणार आहे. नोकरीमध्ये आर्थिक आवक समाधानकारक असेल. भाग्याची मोठी साथ आपल्याला प्राप्त होणार आहे. या काळामध्ये आपल्या जीवनात राज योगाचे संकेत बनत आहेत. प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवन आनंदाने फुलून येईल.

कुंभ राशी- कुंभ राशीवर चंद्रग्रहणाचा अतिशय शुभ प्रभाव दिसून येणार आहे. कुंभ राशीसाठी अतिशय लाभकारी प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येईल. आता नशीब भरपूर प्रमाणामध्ये साथ देणार आहे. नशिबाला प्रयत्नाची जोड मिळाल्यामुळे इथून येणारा पुढचा काळ सर्वसृष्टीने आपल्यासाठी अनुकूल ठरणार आहे. 

नशिबाची साथ मिळणार असल्यामुळे जे काम आपण कराल त्यामध्ये भरघोस यश आपल्याला प्राप्त होणार आहे. मानसन्मान पद प्रतिष्ठे मध्ये वाढ होणार आहे. कार्यक्षेत्रातून पैशांची आवक वाढणार आहे. धनलाभाचे योग बनत आहेत. आपल्या जीवनातील आर्थिक समस्या आता समाप्त होतील. 

चंद्रग्रहणाच्या शुभ प्रभावाने चमकून उठेल आपले नशीब. कुंभ राशीचे लोक हे मनाचे चांगले असतात. दुसऱ्यांची मदत करतात. हमेशा दानधर्म देखील करतात. हे लोक अतिशय चांगल्या स्वभावाचे मानले जातात. कुंभ राशीचे लोक सर्वांना आकर्षित करण्यामध्ये सफल ठरतात. आता इथून पुढे आपल्या जीवनामध्ये राज योगाचे संकेत आहेत.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’ घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *