Skip to content

सिंह राशी- जुलै महिन्यात या घटना तुमच्या आयुष्यात घडणार म्हणजे घडणारच.

  • by

नमस्कार मित्रांनो.

आपण आज सिंह राशिबद्दल A to Z राशिभविष्य या माहितीमध्ये तुम्हाला सांगणार आहोत. जसे की मासिक करिअर राशिभविष्य, शैक्षणिक आणि कौटुंबिक राशिभविष्य, प्रेम आणि वैवाहिक राशी भविष्य, आर्थिक आणि आरोग्य राशिभविष्य, आणि तसेच काही महत्वपूर्ण गोष्टी. 

तर चला मित्रांनो जाणून घेऊया सिंह राशीन बद्दल. त्या आधी जर आणि हो स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद पाहिजे असेल तर कमेंट मध्ये जय स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका. तर चला मग सुरु करूया. सर्वप्रथम जाणून घेऊया करिअरच्या दृष्टीने.

करिअरच्या दृष्टीने- सिंह राशीसाठी जुलै महिना कसा राहील. दशम भावाचा स्वामी शुक्र दशम भावातच विराजमान करण्याने कार्यक्षेत्रामध्ये मजबुती मिळेल. करिअरच्या दृष्टीने सिंह राशीसाठी ही अनुकूल वेळ राहील. यामुळे कार्यक्षेत्रामध्ये आणखीन तुम्हाला बढती मिळेल. तुम्ही आपल्या बुद्धीने चांगले काम कराल. 

व्यापारी प्रति स्पर्धेत तुम्हाला यश मिळेल. तर आता जाणून घेऊया शिक्षणाच्या दृष्टीने सिंह राशीसाठी जुलै महिना कसा राहील. शिक्षणाच्या दृष्टीने सिंह राशीतील जातकांसाठी हा महिना यश घेऊन येईल. महिन्याच्या पूर्वार्धात पंचम भावांवर सूर्य व बुधाची पूर्ण दृष्टी असल्याने शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तम परिणाम मिळतील. 

कौटुंबिक क्षेत्राच्या दृष्टीने- जुलै महिना कसा राहील. कौटुंबिक क्षेत्राच्या दृष्टीने पाहिल्यास ही वेळ तुमच्यासाठी बरीच चांगली राहणार आहे. द्वितीय भावाच्या बुद्धाच्या सूर्यासोबत एक दश भावात विराजमान होण्याने तुम्हाला फायदा होईल. महिन्याच्या पूर्वार्धात तुम्ही मोठ्या व्यक्तींच्या मधो माध्यमाने घर कुटुंबाचे सुख शांतीसाठी उत्तम रणनीती बनू शकता. 

प्रेम आणि वैवाहिक क्षेत्राच्या दृष्टीने- सिंह राशीसाठी जुलैचा महिना कसा राहील. महिन्याच्या उत्तरार्धात भाऊ बहिणीचा प्रतिप्रेम वाढेल. सिंह राशीतील जातकांसाठी प्रेमाच्या बाबतीत हा महिना चांगला राहणार आहे. 

पंचम भावाचा स्वामी बृहस्पतीचा अष्टम भावात आपली स्वराशी असल्यामुळे सुरुवातीच्या दिवसात थोडी चिंता असू शकते. सूर्य आणि बुध ग्रहाच्या पंचमहावर दृष्टी असल्याने प्रिय सोबत मजूरतेच्या व्यतिरिक्त अभिमान आकडूपणा समस्या येऊ शकते. वैवाहिक जीवनाची गोष्ट केली असता ही वेळ थोडी कष्ट देणारे असू शकते. 

आर्थिक दृष्टीने- सिंह राशीसाठी जुलैचा महिना कसा राहील. आर्थिक दृष्टीने सिंह राशीसाठी जुलैचा महिना अत्यंत चांगला राहणार आहे. तर शेवटी जाणून घेऊया आरोग्याच्या दृष्टीने सिंह राशीसाठी जुलैचा महिना कसा राहील. 

आरोग्याच्या दृष्टीने- पाहिल्यास सिंह राशीला  जुलैचा महिना हा आव्हानात्मक असेल. आणि तसेच काही जुने आजार देखील त्यांना त्रास देऊ शकतात. तर चला मित्रांनो आजच्या माहितीमध्ये खूप काही जाणून घेतले.

मित्रांनो माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट द्वारे नक्की विचारा. आणि तुम्हाला अजून काय वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद.

टीप – तुमच्या जन्मपत्रिका आणि राशीच्या ग्रहांवर अवलंबून ‘तुमच्या आयुष्यातील’  घडणाऱ्या घटनांमध्ये काही फरक असू शकतो. पूर्ण माहिती साठी तुम्ही पं डित किंवा ज्यो तिषी यांना भेटू श कता.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *